गृहिणी सल्ला By newseditor - January 5, 2024 0 73 FacebookTwitterWhatsAppTelegram एक मूठ भुईमुगाचे दाणे भाजून दहा ग्रॅम गुळासोबत चावून खावे. न्याहारीच्या वेळेस असे केल्यास आवश्यक मात्रेत उर्जा प्राप्त होते. हिवाळ्यात शरीरास उर्जेची आवश्यकता असते.