मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - January 3, 2024 0 98 FacebookTwitterWhatsAppTelegram पक्या दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले, पक्या परिक्षेची तयारी झाली का ? पक्या : होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकि आहे.