आरोग्य आरोग्य By newseditor - December 29, 2023 0 141 FacebookTwitterWhatsAppTelegram कोरफड कफावर उपयुत लहान मुलांच्या कफावर कोरफड फार उत्तम गुण देते. कोरफडीची पाने विस्तवावर थोडी गरम करुन त्याचा अंगररस काढावा आणि त्यात किंचिंतसे मीठ टाकून लहान मुलास पिण्यास द्यावे. म्हणजे परसाकडे साफ होऊन कफ नाहीसा होतो