आपल्या घराच्या दरवाजावर शुभचिन्हे म्हणजे स्वस्तिक, ॐ, गणपती, कुबेर यांची
चित्रे लावावी. त्यामुळे बाहेरील अमानवी शक्तींपासून वास्तूसहीत सर्व कुटुंबियांचे रक्षण
होते. देवघरात तुटया-फुटया वस्तू ठेवू नयेत. देवघराच्या वरती-खाली काहीही
सामान ठेवू नये.
संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.