केसांना चमक येण्यासाठी
* १ वाटी मेंदीत आवळा, शिकेकाई,
रिठा, मेथी, कडूलिंब, तुळशीची पान १-१
चमचा घेऊन दह्यात मिसळावे. त्यात अर्ध्या
लिंबाचा रस घालून केसांना लावून १ तास तसेच
राहू द्यावे. याने केस मजबूत होतील व केसांना
चमक येईल.
* चेहर्यावरील सुरकुत्या कमी
करण्यासाठी १ चमचा दूध पावडर + १ चमचा
काकडी रस + १ चमचा मुलतानी माती, यात
गुलाबजल मिसळून हे मिश्रण चांगले घोटून
त्याचा लेप चेहर्याला लावा. लेव वाळून त्वचा
ताणली की धुऊन काढा.