*केस धुतल्यानंतर जाड टॉवेलने हलक्या
हाताने चोळत केस धुवावेत. तसेच थोडा
वेळ टॉवेलमध्ये लपेटून ठेवावेत.
*गळ्यावर वमानेवर कोणत्याही प्रकारचा डाग असल्यास
त्यासाठी काकडी वाटून पेस्ट बनवा. त्यात
थोडे दही मिसळून मानेवर व गळ्यावर लावा.
यामुळे डाग जाऊन रंगही उजळेल, असे
किमान १५ दिवस दर दिवसाआड करावे.