लिंबाचा असाही वापर
* लिंबाच्या सालीत व्हिटॅमिन सी
भरपूर प्रमाणात आढळले जाते. त्याच्या साली
सुकवून त्याची पावडर बनवा. एक चिमूटभर
पावडर फेसपॅकमध्ये घालून ती लावल्यास
त्वचा उजळली जाते.
* चेहर्यावर तारुण्यपिटिका येत
असतील तर आंबट दह्याचा लेप चेहर्यावर
लावावा आणि सुकल्यानंतर धुवून टाकावा.
दोन-तीन दिवसातच तारुण्यपिटीका नष्ट
होतील.