आरोग्यगृहिणी आरोग्य By newseditor - December 12, 2023 0 117 FacebookTwitterWhatsAppTelegram हाडांच्या मजबुतीसाठी मटार बध्दकोष्ठतेच्या त्रासावरही मटार फायदेशीर आहे, कारण मटारमध्ये फायबरची मात्रा अधिक असते. मटारमध्ये प्रथिन्यांबरोबरच ‘क’ जीवनसत्त्वही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी मटार उपयुक्त ठरतो.