* शेंगदाणे भाजण्यापूर्वी शेंगदाण्यांना पाणी लावून ते चोळावे त्यानंतर वीस मिनिटांनी
ते भाजण्यास घ्यावे म्हणजे शेंगदाण्याची साले पटकन सुटतील.
* टोमॅटोची आंबट-गोड चटणी तयार केल्यानंतर त्यात सायट्रिक अॅसिड
मिसळल्यास ती आठवडाभर टिकू शकते.
* फ्लॉवर वाळवायचा असेल, तर त्याची फुले तोडून माळेत ओवून उन्हात वाळवावीत.
संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.