सौन्दर्य मानेवरील त्वचा साफ करण्यासाठी By newseditor - December 1, 2023 0 104 FacebookTwitterWhatsAppTelegram सौंदर्य * त्वचा कोरडी वा रुक्ष असेल तर एक चमचा दुधात पाच थेंब बदाम तेल मिसळून लिन्सिंग मिल्कसारखा याचा वापर करता येतो. * रोज सकाळ, संध्याकाळ कच्चे दूध मानेला चोळल्याने मानेवरील त्वचा साफ आणि नितळ दिसते. संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.