गृहिणीवास्तु सल्ला By newseditor - November 27, 2023 0 152 FacebookTwitterWhatsAppTelegram डोळ्यांची काळजी * डोळ्यांची आग थांबण्यासाठी काकडीच्या फोडी डोळ्यांवर ठेवाव्यात. * टोमॅटोची आंबट-गोड चटणी तयार केल्यानंतर त्यात सायट्रिक अॅसिड मिसळल्यास ती आठवडाभर टिकू शकते. * फ्लॉवर वाळवायचा असेल, तरत्याची फुले तोडून माळेत ओवून उन्हात वाळवावीत.