अंडे मांसाहारी आहे की शाकाहारी?
कोंबडीने अंडी देण हे मानवाच्या मासिक पाळी सदृश्य प्रक्रिया आहे. कोंबडीच्या बाबतीत हा काळ
एक दिवसाचा असतो. त्यामुळे जर कोंबडी आणि कोंबडा यांचा एकमेकांशी संबंध आला असेल तरच
कोंबड्याचा शुक्राणू अंड्यात जीव आणू शकतो. अंड्यात जीव असेल तर त्याला ऋशीींळश्रळूशव शसस
(फर्टिलाइझ्ड एग) म्हणतात. अंड्यात जीव नसेल तर त्याला णपषशीींळश्रळूशव शसस (अनफर्टिलाइझ्ड
एग) म्हणतात. बाजारात मिळणारी अंडी ही अनफर्टिलाइझ्ड असतात. त्यात पिल्लू नसतं. त्यामुळे
त्याची गणना शाकाहारात करता येईल. यात पुन्हा शाकाहार म्हणजे काय याकडे बघण्याचा प्रत्येकाचा
दृष्टिकोन वेगळा असू शकतो. जमिनीतून उगवत तेशाकाहार असही काही जणांच मत आहे.
पण तरीही दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश शाकाहारात केला जातो. तर थोडयात सांगायच तर, जर दुध
आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश शाकाहारात करत असाल तर बाजारात मिळणार्या अंड्यांना
शाकाहारी म्हणू शकता. जर बाजारात मिळणार अंड चुकून fertilized असेल अशी शंका मनात येत असेल, आणि जर ते
अंड खाण योग्य वाटत नसेल, तर अंडी खाण टाळा. कारण, अंडी नुसती बाहेरून बघून fertilized
का unfertilized ओळखू शकत नाही. अंडे फोडल्यावर जर पिवळ्या बलकामध्ये सफेद छोटीशी
चकती सदृश्य भाग दिसला तर शयता आहे की ते अंडे fertilized आह