अहिल्यानगर शहर व जिल्हा भाजपच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

0
78

नगर – स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या नगर शहर, उत्तर व दक्षिण
जिल्ह्याच्या वतीने पक्ष कार्यालयात  प्रदेश पदाधिकारी प्रदीप पेशकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दक्षिण जिल्हाध्यक्ष  दिलीप भालसिंग, कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या सह शहरातील व जिल्ह्यातील पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, माजी
नगरसेवक, मोर्चा व आघाड्यांचे अध्यक्ष,
जेष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ
कोरडे, अशोक गायकवाड, बाबासाहेब सानप
आदींनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हा सरचिटणीस महेश नामदे
यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष दुधाडे यांनी
आभार मानले.
यावेळी विवेक नाईक, दक्षिण नगर
जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर खरमुरे,
काशिनाथ ठुबे, राहुल शिंदे, अजित तांबे,
लक्ष्मण दुधाळे, दत्तात्रय दुधाडे, राजेंद्र
फुलारे, भार्गव फुलारे, सुनील सकट, संजय
गायकवाड, संतोष शिरसाठ, उदय अनभूले,
मुकुल गंधे, संदीप परभणे, दीपक गावडे,
प्रिया जानवे, अर्चना चौधरी, सत्याशीला
खराडे, ज्योती दांडगे, साहेबराव विधाते,
रामदास आंधळे, प्रकाश जोशी, ज्ञानेश्वर
काळे, युवराज पोटे, संपतराव नलावडे,
वसंत राठोड, बंटी दापसे, चंदन बारटक्के,
सचिन पळशीकर, दिलीप जाधव, अशोक
भागवत, अशोक भोसले, ज्ञानेश्वर धिरडे,
युवराज गाडे, गोपाल सहदेव, बाळासाहेब
भुजबळ, रवींद्र म्हसे, पल्लवी जाधव, राजू
वाडेकर, संजय ढोणे, मनीष शिंदे, बाळासाहेब
गायकवाड, मयूर ताठे, अरुण शिंदे, भरत
ठुबे, अमोल निस्ताने, रुद्रेश अंबाडे, कैलास
गर्जे, नितीन शेलार, आकाश ढोकणे आदी
पदाधिकारी उपस्थित होते.