सुविचार हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - December 30, 2024 0 252 FacebookTwitterWhatsAppTelegram रटाळ भाषणाला कंटाळलेले श्रोते एकामागून एक निघून चालले होते सभागृह रिकामे होत होते. एक श्रोता मात्र प्रामाणिकपणे बसून होता, वक्ते म्हणाले, “तुम्ही का बसून राहिला आहात?” तो श्रोता म्हणाला “तुमच्या नंतर मी बोलणार आहे.”