मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - June 22, 2024 0 144 FacebookTwitterWhatsAppTelegram बायको : कुठे आहात? नवरा : ऑफिसमध्ये आहे. का गं काय झालं? बायको : काही नाही हो, आपली शेजारची बाई पळून गेली म्हणून विचारले… बंड्या : पप्पा विजेच्या तारा एवढ्या वर का असतात. वडील : कारण, बायकांनी तारांवर कपडे वाळत घालू नये म्हणून.