वास्तू

0
145

वास्तुत कोणत्याही प्रकारची अस्वस्थता वाटू लागल्यास देवापुढे अखंड (चोवीस
तास) नंदादीप तेवत ठेवण्याची पद्धत आहे. यायोगे घरात हळूहळू शांतता निश्चितपणे
निर्माण होते, असा अनुभव आहे. हा नंदादीप वार्‍याने वगैरे चुकून विझला, तर एवढे मनाला
लावून घेऊ नये. तो पुन्हा लावावा व त्याला नमस्कार करावा. ह्या नंदादीपाच्या वातीचे
तोंड नेहमी पूर्व वा उत्तर दिशेलाच असावे.

                                                                       संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.