गृहिणी सल्ला By newseditor - January 1, 2024 0 132 FacebookTwitterWhatsAppTelegram * हातापायाला भेगा पडल्यास जुने तूप लावा. * वापरलेली चहा पावडर पाण्यात टाकून ढवळा व त्या पाण्याने लाकडी फर्निचर व काचा स्वच्छ करा. सर्व डाग जातील. * डोळ्यांची आग थांबण्यासाठी काकडीच्या फोडी डोळ्यांवर ठेवाव्यात. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.