मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - December 28, 2023 0 134 FacebookTwitterWhatsAppTelegram बाळ : आजोबा, तुम्हाला कोणी बनवल? आजोबा : देवाने. बरीच वर्षे झालीत. बाळ : आणि मला? आजोबा : तुला पण देवानेच बनवल, तीन वर्षांपुर्वी. बाळ : इतया वर्षात देवाने आपल्यात बरीच सुधारणा केली ना?