आरोग्य आरोग्य By newseditor - December 4, 2023 0 290 FacebookXWhatsAppTelegram कडनीस्टोनवर द्राक्षे खाणे लाभदायक किडनीस्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. द्राक्षात अलबुमीन आणि सोडिअम लोराइड यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी फळांमध्ये द्राक्षांना प्रधान्य द्यावे.