सौन्दर्य उजळ चेहर्यासाठी By newseditor - July 16, 2023 0 200 FacebookTwitterWhatsAppTelegram संत्र्याची साले 100 ग्रॅम घेऊन वाळवून वाटून पूर्ण करावे. यात 100 ग्रॅम बाजरीचे पीठ आणि 12 ग्रॅम हळद मिसळून पाण्यात भिजवून चेहर्यावर लावावं. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. काही दिवसांत चेहरा उजळून निघेल.