ए एम सेरेनिया अपार्टमेंटच्या वतीने पूरग्रस्तांसाठी एक लाख ५२ हजार १११ रुपयाचा धनादेश

0
33

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला पाईपलाईन रोड येथील ए एम सेरेनिया अपार्टमेंटच्या वतीने एक लाख
५२ हजार १११ रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करताना आमदार संग्राम जगताप. समवेत प्रितेश शहा, राजेश गुगळे, सचिन ओस्तवाल, सुदीप अग्रवाल, रमेश जाधव, दिलीप दाते, साहिल ओस्तवाल, बाळासाहेब शेटे, प्रताप काळे, दीपक देशमुख आदी उपस्थित होते. (छाया : लहू दळवी)