मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - June 1, 2024 0 167 FacebookTwitterWhatsAppTelegram स्त्री : हेल्लो, कोण बोलताय? बंडू : मी बंडू बोलतोय…सर आहेत का??? स्त्री : सर वारले आहेत…पण तू किती वेळा फोन करुन हेच विचारतोस? बंडू : ऐकायला बरे वाटते ओ…