गृहिणी सल्ला By newseditor - December 18, 2023 0 147 FacebookTwitterWhatsAppTelegram जर कपड्याला च्युईंगम चिकटले असेल तर ते काढण्यासाठी कपडा एखाद्या पॉलिथीन बॅगमध्ये ठेवून काही तास फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे च्युईंगम कडक होऊन कपड्यापासून वेगळे होईल.