आरोग्य आरोग्य By newseditor - December 14, 2023 0 164 FacebookTwitterWhatsAppTelegram फिटनेससाठी टाळा हे पदार्थ फिटनेससाठी तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ आहारातून कमी करा. यामुळे फॅट तर वाढतातच शिवाय अनेक आजारांनाही आमंत्रण मिळते. जास्त मीठ असणारे पदार्थ म्हणजे सॉस, केचअप, चिप्स, पापड टाळा.