वास्तू

दक्षिण दिशेचा संबंध यंत्रसामग्री, तराजू, भांडी आणि फर्निचर अशा जड वस्तूंशी आहे. या दिशेस मोठे दार किंवा खिडकी असणे अशुभ आहे. या दिशेची भिंत जास्त भक्कम बांधून घेतली पाहिजे, शिवाय वर उल्लेख केलेल्या वजनदार वस्तू ठेवून ही दिशा जड केली पाहिजे.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा