बेडरूमसाठी खास 

वास्तूशास्त्रानुसार पत्नीची उशी पतीच्या उशीपेक्षा छोटी असावी. यामुळे पतिपत्नी मधील शारीरिक व मानसिक संबंध दीर्घकाळ कायम राहतात.

बदामी रंग हा परस्पर मदभेद नष्ट करणारा, गुलाबी रंग हा चिंतामुक्त राखणारा, फिकट हिरवा रंग दृढता प्रदान करणारा, भुरकट रंग तारुण्य शक्ती वाढविणारा व नीळा रंग सुख प्रदान करणारा आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा