फिशटँकला पर्याय

फिशटँक म्हणजेच अॅक्वेरियम किंवा पाण्याने भरलेली काचेची बरणी हॉलमध्ये अवश्य ठेवावी. ते शक्य नसेल, तर पूर्वेकडील भिंतीवर गोल्डफिशचे पोस्टर लावावे. हा सर्वोत्तम मार्ग. कारण फिशटँकमधील माशांची काळजी घ्यावी लागते. त्यातले पाणी बदलावे लागते. माशांना वेळेवर खाद्य लागते. मत्स्यपालनाची पुरेशी माहिती नसेल, तर आणल्याच्या दुसर्‍या दिवशीच मासे मरतात.