घरासाठी खास

घरातील वस्तूंचे स्वतःचे योग्य असं स्थान असते. त्या ठिकाणीच त्या असाव्यात. वाटेल तिथे वस्तू ठेवल्यास आपल्या आयुष्यावर त्याचा नकारात्मक परिणाम पडू शकतो. अशामुळे मनःशांती ढळते.

जर घरामधील पलंग दाराजवळ ठेवला असेल तर रात्री शांत झोप लागत नाही. सतत बेचैन वाटत राहते. यात्रीची झोपही पूर्ण होत नाही. म्हणून दरवाज्याजवळ पलंग कधीही नसावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा