25 C
ahmadnagar,IN
Monday, February 17, 2020
Home Tags Nivedan

Tag: nivedan

घटनात्मक हक्काच्या संरक्षणासाठी राष्ट्रपतींना नगरमधून 1 लाख सह्यांचे निवेदन देणार

अहमदनगर- सर्वोच्च न्यायालयाचे ए.सी./ एस.टी./ओ.बी.सी. यांचे नियुक्ती व पदोन्नतीमध्ये ‘आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारे बांधील नाहीत’ या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एस.सी./एस.टी./...

अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करा

अन्यथा रास्तारोको आंदोलन करणार; नागरिकांचा इशारा अहमदनगर- शहर वाहतूक शाखेच्या उदासिन कारभारामुळे जड वाहने शहरात प्रवेश करत असल्याने नागरिकांना अपघातात आपले जीव गमवावे लागत आहेत....

बोल्हेगाव, गांधीनगर उपनगरात टोळक्यांकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न

पोलिस गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी अहमदनगर - उपनगरी भागातील गांधीनगर, बोल्हेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न वारंवार होत असून, या गुंड प्रवृत्तीच्या...

प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तातडीने उभारावा

विनायकराजे प्रतिष्ठानची खा. डॉ. सुजय विखेंकडे मागणी अहमदनगर- सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित केलेला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती...

शहरात चायना मांजा विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करावी

अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा विद्यार्थी सेनेचा इशारा अहमदनगर- शहरात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पतंग उडविण्यासाठी बंदी असलेल्या चायना मांजाचा सर्रासपणे...

पाकिस्तान सरकारने शिख, पंजाबी, सिंधी समाजाची माफी मागावी

जिल्हाधिकारी यांना समाजाच्यावतीने निवेदन अहमदनगर- ननकाना साहिब गुरुद्वारा येथे घेराव घालून भाविकांना संपविण्याच्या घोषणा पाकिस्तानी नागरिकांनी दिल्या आहेत. त्यामुळे अल्पसंख्यांक सिख, पंजाबी, सिंधी समाजाच्या मनात...

चिनी मांजाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी

अहमदनगर- मकरसंक्रातीचा सण जवळ आल्याने पतंग व मांज्याच्या विक्रीने जोर पकडला आहे. चायना मांजावर बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना...

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये प्रसुति सुविधा बंद, सर्वसामान्य रुग्णांची होतेय मोठी गैरसोय

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा अहमदनगर- भिंगारमधील कॅन्टोन्मेंटच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये प्रसुति करण्याची सुविधा गेल्या दोन वर्षापासून बंद असल्याने सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे...

खासगी प्लॉटमध्ये सोडलेले ड्रेनेजचे पाणी त्वरित बंद करा

बोल्हेगाव फाटा येथील प्लॉट धारकांची मागणी अहमदनगर- बोल्हेगाव फाटा येथे ड्रेनेजचे घाण पाणी आमच्या स्वमालकीच्या प्लॉटमध्ये सोडण्यात आले असून ते त्वरित बंद करावे तसेच या...

कोठी परिसरात साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त

अहमदनगर - कोठी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नुकतेच सुजाता सुरेश मकासरे या महिलेचे डेंग्यू सदृश्य आजाराने निधन झाले आहे. या भागात स्वच्छतेसंदर्भात उपाययोजना...

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!