19.4 C
ahmadnagar,IN
Thursday, February 27, 2020
Home Tags Complaint

Tag: complaint

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे प्रभाग 14 मधील सामाजिक स्वास्थ्य बिघडले

नागरिकांची तक्रार; पोलिसचौकी सुरु करण्याची मागणी अहमदनगर - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधील बुरुडगाव रोड परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले असून...

निवडणूक प्रचारासाठी धार्मिक स्थळाचा गैरवापर प्रकरणी माजी पोलिस उपअधीक्षक, सरपंचासह चौघांवर...

ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात निवडणूक अधिकार्‍यांच्या आदेशानुसार कार्यवाही अहमदनगर - निवडणुकीच्या प्रचारासाठी धार्मिक स्थळाचा वापर करीत त्याठिकाणी केलेली भाषणबाजी माजी पोलिस उपअधीक्षकासह नवनिर्वाचित सरपंचाच्या चांगलीच अंगलट आली...

महानगरपालिकेच्या कार्यालयात थुंकल्यास होणार 200 रुपये दंड

महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारीनंतर आयुक्तांनी दिले प्रशासनाला आदेश अहमदनगर - महापालिकेच्या कार्यालयात पान, तंबाखू, गुटका, मावा खाऊन थुंकल्यास आता 200 रुपये दंड केला जाणार आहे. दंड...

घरगुती गॅसचा साठा जप्त दोघांविरूध्द गुन्हा दाखल

अहमदनगर- विनापरवाना बेकायदेशीररित्या भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅस टाक्याचा अवैधरित्या साठा तोफखाना पोलीसांनी जप्त केला. ही कारवाई सावेडी येथील हॉटेल जय आनंदचे पाठीमागील पत्र्याच्या...

पाळीव कुत्रा चावल्याने गुन्हा दाखल

अहमदनगर- पाळीव कुत्र्यापासून मानवाच्या जीवास असणार्‍या संभाव्य धोक्याची माहिती असूनही पुरेशी काळजी न घेतल्याने हलगर्जीपणाने कुत्र्यास मोकळे सोडल्याने कुत्र्याने लहान मुलीस चावा घेतला. ही...

सावेडी कचरा डेपोतील आग प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

अहमदनगर- सावेडी कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या प्रकरणी अखेर काल (दि.7) तोफखाना पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 4 दिवसांपासुन ही आग धगधगत होती....

वाहतूक सेवेची आर टी ओकडे तक्रार

अहमदनगर- उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी कार्यालयातील मोटारवाहन निरीक्षक व इतर कर्मचार्‍यांना दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असून एजंटांचा सुळसुळाट सुरुच असल्याची तक्रार उपप्रादेशिक परिवहन...

डिजे दणाणला; गुन्हा दाखल

अहमदनगर- डिजे वाजविण्यास महाराष्ट्र शासनाची बंदी असताना शासनाचा आदेश झुगारून लग्न समारंभात विनापरवाना बेकायदेशीररित्या डिजे वाजविल्या प्रकरणी एका जणा विरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा...

डिजे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर - शासनाची डिजे वाजविण्यास बंदी असताना ट्रॅक्टर ट्रॉलिमध्ये डिजेचे साहित्य घेऊन मिरवणुकीमध्ये डिजे वाजविण्यासाठी घेऊन जाणारा डिजे ट्रॅक्टर ट्रॉलिसह पोलिसांनी जप्त केला. ही...

पोलिसाला हिसका देऊन आरोपी पळाला; पाठलाग करुन पुन्हा पकडला; गुन्हा दाखल

अहमदनगर- सबजेल कारागृहाच्या ताब्यात देण्यासाठी आणलेल्या किरण उर्फ कुबड्या दशरथ पालवे (वय 22, रा.नागापूर, अ.नगर) याने पोलिसाच्या हाताला हिसका देऊन बेडीसह पलायन केले. परंतु...

MOST POPULAR

HOT NEWS

error: Content is protected !!