आ.शिवाजी कर्डिले यांना भाजपने उमेदवारी देऊ नये

अहमदनगर- आगामी विधानसभा निवडणुकीत आ.शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देऊ नये अन्यथा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेला मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करावे लागेल असा इशारा शंकर राऊत, मिलिंद मोभारकर आणि अमोल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 व 14 सप्टेंबर रोजी नगरमध्ये येत आहेत. मुख्यमंत्री प्रशासनावर दबाव आणुन कर्डिले व जगताप कुटुंबियांना पाठिशी घालत आहेत असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा