शिव शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेच्यावतीने फळवाटप

अहमदनगर – गणेश विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या गणेशभक्तांना शिव शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेच्यावतीने फळवाटप करताना युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड. समवेत अध्यक्ष चंद्रकांत चिलका, दीपक वाघमारे, शिवाजी म्हस्के, विनोद शिंदे, शंकर रायपेल्ली, अविनाश शिंदे, लक्ष्मण खामकर, संतोष उगले, नंदू जाधव, राजू सरोदे, संदीप शिंदे, सुभाष भोसले, प्रणिल शिंदे आदी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा