राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी 7 जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी

अहमदनगर- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्र शासनाने सन 2019-20 च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागण्याचा निर्णय घेतलेला असून https:/mhrd.gov.in आणि https:/nationalawardstoteachers.mhrd.gov.in या वेब पोर्टलवर नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी दिनांक 6 जुलै 2020 पर्यंत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाइन नोंदणी करावयाची आहे, असे आवाहन दिनकर पाटील, शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केलेले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा