भोयरे पठार ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा सत्कार

 

भोयरे पठार ग्रामपंचायतीत शिवसेनाप्रणित पॅनल विजयी भोयरे पठार ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनाप्रणित पॅनेलचे सरपंच बाबासाहेब टकले यांच्यासह पॅनलच्या विजयी सदस्यांचा सत्कार करताना शिवसेना उपनेते अनिल राठोड व जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे. यावेळी सुकन्या बोरकर, भास्कर टकले, योगीराज गाडे, अशोक टकले, राजेश बोरकर, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, हर्षवर्धन कोतकर, संदेश कार्ले आदी उपस्थित होते.

(छाया -धनेश कटारिया)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा