समता कोठारी सी.ए. उत्तीर्ण

अहमदनगर- इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया तर्फे मे 2019 मध्ये घेण्यात आलेल्या सी.ए. फायनल परिक्षेत समता राजेश कोठारी ही उत्तीर्ण झाली. तिने पुणे येथील शाह खंडेलवाल जैन येथे आर्टिकलशिप पूर्ण केली. ती चोपडा क्लॉथ कॉर्नर यांची भाची आहे. तिला आई सुनीता, वडील राजेश व मामा सचिन चोपडा यांचे मार्गदर्शन लाभले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा