साईसेवा प्रतिष्ठानच्यावतीने स्वातंत्र्यदिन व राखीपोर्णिमा निमित्त अनाथ मुलांना राखी बांधून तसेच भांडी व मिठाई

अहमदनगर – साईसेवा प्रतिष्ठानच्यावतीने स्वातंत्र्यदिन आणि राखीपोर्णिमा कै. बाजीराव सोनवणे वसतीगृह, तारकपूर येथे तेथील अनाथ मुलांना राखी बांधून तसेच भांडी व मिठाई देऊन साजरा करण्यात आला या उपक्रमास भिंगारदिवे परीवाराचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी साईसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश झिंजे, सचिव ऋषीकेश अष्टेकर, अर्चना झिंजे, श्रीमती भिंगारदिवे, सृजन भिंगारदिवे, लाभेश क्षीरसागर, नितीन पटवा, सुनील धोकरीया, जाधव सर उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा