प्रियदर्शनी पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘फॅन्सी ड्रेस स्पर्धा आनंदात’

भिंगार- प्रियदर्शनी पब्लिक स्कुलमध्ये नर्सरी ते इ. 2 री च्या विद्यार्थ्यांची ‘फॅन्सी ड्रेस’ स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती व कलागुणांना प्रेरणा देण्यासाठी या चिमुकल्या विद्यार्थ्यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये अनेक विद्यार्थी, पोलीस, सैनिक, फळ, झाशीची राणी, शेतकरी, रॉकेट, झाड अशा विविध वेष परिधान करुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

यावेळी प्रमुख पाहुणे नत्यकार व मॉडेलिंग क्षेत्रातील अभिषेक शिर्के, कु. मानसी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. योगिता पवार यांनी विद्यार्थ्यांचे परिक्षणाची महत्त्वाची जबाबदारी पूर्ण केली व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा