महाराष्ट्र स्टेट वुमेन्स फुटबॉल संघाच्या व्यवस्थापकपदी नगरची पल्लवी सैंदाणे

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्यावतीने निवड

नगर- महाराष्ट्र स्टेट वुमेन्स फुटबॉल संघाच्या व्यवस्थापकपदी नगरची पल्लवी सैंदाणे यांची निवड झाली आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने ही निवड झाली असून, सैंदाणे या महाराष्ट्रातील सिनीयर मुलींचा फुटबॉल संघ घेऊन अरुणाचल प्रदेश येथे 10 ते 24 सप्टेंबर दरम्यान होणार्‍या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना होणार आहेत. पल्लवी रुपेश सैंदाणे या मॅक्सीमस स्पोर्टस अकॅडमीत कार्यरत असून, नवोदित फुटबॉल खेळाडूंना ते मार्गदर्शन करीत असतात. या निवडीबद्दल त्याचे उद्योजक नरेंद्र फिरोदिया, शिवाजीयन्सचे मनोज वाळवेकर, अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनचे सचिव गॉडवीन डिक, मॅक्सीमस स्पोर्टस अकॅडमीचे कार्यकारी अधिकारी संदिप जोशी यांनी अभिनंदन केले आह

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा