पद्मशाली पुरोहित संघातर्फे पितृश्राध्द (तर्पण) निमित्ताने शिधा स्विकारण्यात येईल

अहमदनगर – नगर शहरातील गांधी मैदान, श्री मार्कंडेय मंदिर येथे पद्मशाली पुरोहित संघाच्यावतीने सालाबादप्रमाणे पितृ पक्ष (महालय श्राध्द) निमित्ताने पितृ तर्पण शिधा स्विकारण्यात येईल, असे पुरोहित संघाच्यावतीने सांगण्यात आले.

पुढील तारखेप्रमाणे श्री मार्कंडेय मंदिरामध्ये शिधा स्विकारण्यात येईल- 22 सप्टेंबर अष्टमी श्राध्द, 23 सप्टेंबर नवमी, अविधवा नवमी श्राध्द, 27 सप्टेंबर चतुर्दशी श्राध्द, 28 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या श्राध्द.

वरील तारखेप्रमाणे गांधी मैदान, श्री मार्कंडेय मंदिर, नगर येथे सकाळी 8.30 ते दुपारी 2.30 पर्यंत शिधा स्विकारण्यात येईल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा