ज्येष्ठ नागरिक संघातर्फे नवरात्रीनिमित्त कार्यक्रम

अहमदनगर- ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघाचा कार्यक्रम 4 रोजी ज्ञानेश्‍वर सभागृह, महाजन गल्ली येथे सायं.5.30 वाजता होणार आहे.

नवरात्र असल्यामुळे देवीची आरती, देवीचे अष्टक, जागरणगोंधळाची गाणी, देवीची दृष्ट, जोगवा हे सारे सादर केले जाणार आहे. सुरेश निसळ व त्यांचे सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

सर्वांनी वेळेपुर्वी पाच मिनिटे आधी हजर रहावे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे असे अध्यक्षा सौ. मालती गोरे यांनी सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा