हसा आणि शतायुषी व्हा!

आई – बिट्टू, तू बाबांच्या पत्राचं उत्तर दिलस का?

बिट्टू – नाही.

आई – का?

बिट्टू – आई, तुच सांगितलंस ना की आपल्यापेक्षा मोठ्यांना उलट उत्तर द्यायचं नाही म्हणून.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा