त्वचा उजळण्यासाठी

नारळाचे तेल आणि कापुराचे फेसपॅक बनविण्यासाठी नारळाच्या एक कप तेलात दोन चमचे कापूर बारीक वाटून मिसळा. रात्री झोपताना या तेलाने मॉलिश करा. हे असेच ठेवा. धुऊ नका. नारळाच्या तेलात लॉरिक ऍसिड असते आणि कापूर चेहर्‍याची घाण स्वच्छ करण्याचे काम करतो. हे पॅक लावल्याने त्वचा उजळते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा