सुवचनानि

अनाचारेण मालिन्यम् अत्याचारेण मूर्खता ।

विचार आचार योयोग: सदाचार: स उच्यते ॥

अर्थ – अनाचाराने मलिनता येते आणि अत्याचाराने मूर्खता पदरी येते. म्हणूनच विचारयुक्त आचाराला सदाचार म्हणतात.

सुविचार – इच्छापूर्तीसाठी लोक देवाला नवस करतात. नवस बोलून निष्पाप पशुंचा बळी देतात. अशी हत्या नवसासाठी करणे म्हणजे लाचलुचपत देण्यासारखे आहे. देवाला नवसाने वश करू नका भक्तीभावाने वश करा.  -प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा