मुकुंदनगर भागातील बालभवनात लहान मुलांना फळे व बिस्किटांचे वाटप

अहमदनगर- 7 सप्टेंबर रोजी ग्लोबल मानव पब्लिक सेवा समितीचे अहमदनगर शहर अध्यक्ष फारुख गुलाब शेख यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुकुंदनगर भागातील बालभवन याठिकाणी गरीब व होतकरू लहान मुलांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

त्याप्रसंगी माजी नगरसेवक शेख मुद्स्सर अहमद इसहाक, ग्लोबल मानव पब्लिक सेवा समितिचे जिल्हा अध्यक्ष फहीम इनामदार, शहर उपाध्यक्ष जावेद शिकलकर व फय्याज तांबोळी, शहर सचिव शब्बीर सैय्यद, हाजी अमजद पहेलवान, सामाजिक कार्यकर्ते तौसिफ खान, अरबाज शेख, जैद शेख, जाबीर शेख, सोनू शेख व बालभवनच्या समस्त शिक्षिका वर्ग आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा