इराणी समाजाच्यावतीने मातम…

मोहरम उत्सवाच्या 7 वी निमित्त शनिवारी (दि.7) सकाळी इराणी समाजाच्यावतीने मातम करण्यात आले. हे मातम तेलीखुंट, मंगलगेट हवेली, कोठला येथे करण्यात आले. यामध्ये इराणी समाजातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (छाया- बबलू शेख)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा