कुतुब मिनार

भारताच्या उत्तरे कडील भागात असलेली भारताची राजधानी ‘दिल्ली’ यात असलेल्या सर्वात उंच मिनारास ‘कुतुब मिनार’ असे म्हणतात. यांची स्थापना ही कुतुबुद्दीन ऐबक याने सन ११९३ मध्ये केली होती. प्रथमच मुसलमानाचे राज्य प्रस्थापित केले व याच्या स्मरणार्थ निशाणी म्हणुनी ती बांधली गेली. याचे बांधकाम कुतुबुद्दीनच्या काळात पूर्ण न झाल्यास ती पूर्ण करण्याचे कार्य हे अल्तमश याने केले.

या बांधकामासाठी इस्लामी वास्तू शास्त्राचा वापर केला गेला या मिनारची उंची ७२.५ असून तिचा व्यास १४.५ मीटर आहे. मिनारावर चढून जाण्यासाठी ५७९ पायऱ्या चढून जाव्या लागतात. यात केलेले कलात्मक काम हे भारतीय कलेची, उत्कृष्ठतेची दाद देतात. तसेच कुतुबमिनार हे व तेथील परिसर हा; विश्व धरोहर; असा प्रसिध्द आहे.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा