खस्ता पराठा

साहित्य -३/४ कप बेसन,१/२ कप गहू पीठ,१ते२ हि,मिरची,१/४ बारीक चिरलेला कांदा,पाव च ओंवा, २० अनारदाणे,लाल तिखट,हळद,मीठ,पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर,तेलाचे मोहन २ ते ३ TB
कृती -बेसन आणि कणिक एकत्र करावी.मिरच्या बारीक चिराव्यात.सर्व मसाला मिक्स करावा.आणि तेलाचे मोहन सर्व पिठाला सारखे चोळावे. पाण्याच्या सहाय्याने घट्टसर पीठ मळावे.अर्ध्या तासाने पराठा करावा.दोनदा घडी घालून पीठ आणि तेल लाऊन पराठा जाडसर लाटावा.दोन्ही बाजूंनी गुलाबी रंगावर भाजावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा