कॉफी पिणे धोकादायक

अनेक लोकांना जेवताना किंवा जेवण्याच्या आधी किंवा नंतर कॉफी पिण्याची सवय असते. असे करणे नुकसानकारक ठरते कारण याने शरीरात आयरनचे शोषण बाधित होत.

जेवल्यानंतर कॉफीचे सेवन करण्यात किमान एक तासाचे अंतर असावे. आपण अॅनिमिक असाल तर हे अधिक आवश्यक होऊन जाते. तसेच संध्याकाळनंतर कॉफी पिल्याने झोपमोडीचा आजार जडू शकतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा