स्मरणशक्ती तल्लख राहण्यासाठी

ब्लुबेरी खाण्याने वाढलेले वय कळत नाही. दृष्टी चांगली राहते. स्मरणशक्ती तल्लख राहण्यास मदत होते. हृदयरोगाची शक्यता कमी होते. पण ब्लुबेरी अधिक खावू नये. कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो. शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यास कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो.