दररोज किती पाणी प्यावे?

पोषण विशेषज्ञ म्हणजेच न्यूट्रीशनिस्ट यांच्या अनुसार, हे महत्त्वपूर्ण आहे की, आपण आपल्या जीवनशैलीनुसार पाणी प्यावे. केवळ दररोज आठ ग्लास पाणी पिण्याच्या नियमात बांधून राहू नये. पाणी आपल्या शरीराचे मुख्य रासायनिक तत्व आहे आणि याचबरोबर हे एक नैसर्गिक डीटॉक्सीफायरही आहे.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा